June 18, 2025 8:08 PM
राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोलसाठी ३००० रुपयांत पास मिळणार
महामार्गांवरचा प्रवास स्वस्त, सुलभ करण्याच्या उद्देशानं येत्या १५ ऑगस्टपासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करायचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं घेतला आहे. तीन हजार रुपये किंम...