May 27, 2025 3:08 PM
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भविष्यकालीन शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण – शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात २०२० हे पारंपरिक तत्त्वांचं जतन करुन भविष्याचा वेध घेणारं शिक्षण देण्यात येत असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्...