January 5, 2025 7:20 PM
नांदेड स्फोट प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाची १२ जणांची निर्दोष मुक्तता
नांदेड मध्ये पाटबंधारे नगर भागात ६ एप्रिल २००६ रोजी झालेल्या स्फोट प्रकरणी नांदेड जिल्हा सत्र न्यायालयानं १२ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. या स्फोटात दोन जण ठार झाले होते. या प्रकरणाच्य...