March 1, 2025 7:55 PM
AI चा प्रवास भारताशिवाय अपूर्ण – मंत्री पीयूष गोयल
जागतिक कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवास भारताशिवाय अपूर्ण असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज 'मुंबई टेक वीक २०२५' मध्ये उपस्थितांशी संवाद साधताना ...