July 8, 2025 3:04 PM
कायदा सुव्यवस्थेसाठी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे जिल्ह्यात मीरा भाईंदर इथं हिंदी भाषिक व्यापाऱ्यांच्या मोर्चानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समिती यांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र मोर्चा मार्ग...