May 23, 2025 1:24 PM
मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेत टॅलेंट स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी २४ प्रतिभावंत स्पर्धकांची निवड
मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेत टॅलेंट स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी २४ प्रतिभावंत स्पर्धकांची निवड झाली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या जगभरातल्या सुमारे १०० स्पर्धकांनी पारंपरिक कलाप्रकार सादर क...