February 18, 2025 8:05 PM
राज्य सरकार बांबू मिशनसाठी त्रिपुरा सरकारसोबत सामंजस्य करार करणार
राज्य सरकार बांबू मिशन लागू करण्यासाठी त्रिपुरा सरकारसोबत सामंजस्य करार करणार आहे. त्यानिमित्त पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आगरतळामध्ये बांबू विकास संस्थेला भेट दिली. यावेळी त्यां...