February 26, 2025 1:37 PM

views 17

परराष्ट्रव्यवहार राज्यमंत्री पबित्र मार्गरिटा ९ दिवसाच्या दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर

परराष्ट्रव्यवहार राज्यमंत्री पबित्र मार्गरिटा येत्या शुक्रवारपासून ९ दिवस दक्षिण अमेरिकेतल्या ४ देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. प्रथम ते उरुग्वेमधे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष यमांडु ओर्सी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. बहामा आणि बार्बाडोसमधे ते उभयपक्षी सहकार्यावर उच्चपदस्थांची भेट घेतील. गेल्या नोव्हेंबरमधे गयानामधे झालेल्या भारत कॅरिकोम शिखर परिषदेत या देशांबरोबर झालेल्या चर्चेतल्या मुद्द्यांवर ते भारताचे प्रतिनिधी म्हणून चर्चा करतील. बार्बाडोसमधे तिथला सर्वोच्च नागरी सन्मान फ्रीडम ऑ...

October 21, 2024 3:43 PM

views 7

देशाची वस्त्रोद्योग उलाढाल २०३० पर्यंत साडेतीनशे अब्ज डॉलर्सची होईल – मंत्री पवित्र मार्गरिटा

देशाची वस्त्रोद्योग उलाढाल २०३० पर्यंत साडेतीनशे अब्ज डॉलर्सची होईल असा विश्वास केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गरिटा यांनी व्यक्त केला आहे. भारत टेक्स २०२५ संदर्भात आज नवी दिल्लीत आयोजित एका संवाद कार्यक्रमात आज ते बोलत होते. भारत टेक्स २०२५ हे वस्त्रोद्योगाशी संबंधित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि व्यापार मेळावा येत्या फेब्रुवारीत दिल्लीत भरवण्यात येणार आहे.