March 24, 2025 3:21 PM
क्षयरोग निर्मूलनासाठी देशातल्या जनतेने एकजुटीने लढा देण्याचं जेपी नड्डा यांचं आवाहन
क्षयरोग निर्मूलनासाठी देशातल्या जनतेने एकजुटीने लढा देण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केलं आहे. आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात ते म्हणाल...