April 3, 2025 8:13 PM
कोणत्याही कायद्याचा मसुदा हा त्याचा आत्मा असतो – लोकसभा सभापती ओम बिर्ला
कोणत्याही कायद्याचा मसुदा हा त्याचा आत्मा असतो असं लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. कायद्याचा मसुदा पारदर्शक आणि सोपा असावा कारण सर्वसामान्यावर त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहातो. ते...