May 3, 2025 6:37 PM
						
						2
					
लईराई देवीच्या जत्रेत आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू
गोव्यात शिरगाव इथल्या लईराई देवीच्या जत्रेत आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला असून ८० जण जखमी झाले आहेत. देवळाच्या आवारात निखाऱ्यांवरून अनवाणी चालण्याच्या पारंपरिक...
 
									