May 19, 2025 3:01 PM
शेतकऱ्यांसाठी २९ मे पासून देशव्यापी विकसित कृषीसंकल्प अभियान सुरु होणार
शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देश...