May 15, 2025 8:07 PM
क्रीडा क्षेत्रातल्या क्षमतेमुळे भारत जगात उदयाला येत आहे – केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
क्रीडा क्षेत्रातल्या क्षमतेमुळे भारत एक सुप्त शक्ती म्हणून जगात उदयाला येत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलं. सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धां...