January 8, 2025 1:43 PM
घानाचे राष्ट्रपती म्हणून जॉन द्रामनी महामा यांची शपथ
घानाचे राष्ट्रपती म्हणून जॉन द्रामनी महामा यांनी शपथ घेतली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. देशाला आणखी मजबूत करण्याची संधी आपल्याल...