March 10, 2025 7:36 PM
						
						2
					
खासदार शेख अब्दुल रशीद यांची पॅरोल याचिका दिल्लीतल्या एका न्यायालयानं फेटाळली
जम्मू आणि काश्मीरचे खासदार शेख अब्दुल रशीद यांची संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहण्याची परवानगी मागणारी पॅरोल याचिका दिल्लीतल्या एका न्यायालयाने आज फेटाळली. रशीद २०१९ पासून तिहार तुरुंग...
 
									