May 17, 2025 1:21 PM
आयएसआय दहशतवादी संघटनेतल्या स्लीपर मॉड्यूल च्या 2 सदस्यांना अटक
एनआयए, अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आयएसआय या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूल च्या दोन सदस्यांना अटक केली आहे. २०२३ साली महाराष्ट्रात पुणे इथं आयईडी ही स्फोट...