June 22, 2025 3:28 PM
भारतीय नौदल ‘तमाल’ या लढाऊ जहाजाचं जलावतरण करणार
भारतीय नौदल येत्या १ जुलै रोजी रशियातल्या कॅलिनिनग्राड इथं ‘तमाल’ या आपल्या बहुपयोगी लढाऊ जहाजाचं जलावतरण करणार आहे. भारत आणि रशियाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या ...