May 5, 2025 7:35 PM
‘पाक’ची डिजिटल घुसखोरी ! भारतीय लष्कराच्या वेबसाइटला केलं लक्ष्य
पाकिस्तानी सायबर गुन्हेगारांनी भारतीय लष्कराच्या वेबसाइटला लक्ष्य केल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानी हॅकर्सनी भारताच्या लष्करी अभियांत्रिकी सेवा आणि मनोहर पर्रीकर ...