May 4, 2025 8:14 PM
हौदी क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्राएलचे ६ नागरिक जखमी
येमेनच्या हौदी बंडखोरांनी डागलेलं क्षेपणास्त्र इस्राएलच्या तेल अवीव इथल्या बेन गुरियन विमानतळाजवळ पडल्यामुळे ६ नागरिक जखमी झाल्याचं इस्राएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. हल्ल्यानंत...