June 24, 2025 12:56 PM
हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातला तात्पुरता आदेश जारी
अमेरिकेतल्या बोस्टन इथले जिल्हा न्यायाधीश ॲलिसन बरोज यांनी हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातला दुसरा तात्पुरता आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार परदेशी वि...