June 19, 2025 6:53 PM
गुजरात आणि महाराष्ट्राच्या पुराभिलेखागार यांनी सामंजस्य करार करण्याच्या सूचना
बडोदा संस्थानाचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध होते. त्यामुळे ऐतिहासिक दस्तऐवजांची देवाणघेवाण आवश्यक असल्यानं गुजरात आणि महाराष्ट्राच्या पुराभिलेखागार या...