May 19, 2025 2:49 PM
गयाना मधल्या सीता राम राधे श्याम मंदिरात हनुमान मूर्तीची स्थापना
गयाना मधल्या स्पार्टा इथल्या एसेक्विबो किनाऱ्यावरच्या सीता राम राधे श्याम मंदिरात हनुमानाची १६ फूट उंचीची एक मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. श्रद्धा, मैत्री आणि दृढतेचं प्रतीक असणारी ही ...