March 31, 2025 8:28 PM
APM नैसर्गिक वायूची उद्यापासून ४ टक्क्यांनी किंमत वाढीला मंजुरी
APM अर्थात जुन्या खाणीतून मिळणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत उद्यापासून ४ टक्क्यांनी वाढवायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. यामुळं सीएनजी, पीएनजी महागण्याची शक्यता आहे. साडे ६ डॉलर MMBtu वर...