May 12, 2025 2:28 PM
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली शिबिरं उद्ध्वस्त
गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगड जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमधे आज चकमक झाली. या चकमकीत काही नक्षलवादी ठार आणि जखमी झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलि...