May 27, 2025 1:39 PM
देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांची पुण्यतिथी
देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एक्स समाजमाध्यमावर पंडित नेहरु याचं स्...