July 8, 2025 1:21 PM
‘ब्रिक्स’ समुह सर्वसमावेशक बहुपक्षीय धोरणांना पुढे घेऊन जाणारा महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय मंच – अर्थमंत्री निर्मला सितारामन
ब्रिक्स समूह हा सर्वसमावेशक बहुपक्षीय धोरणांना पुढे घेऊन जाणारा एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय मंच असल्याचं अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल रियो दि जिनेरो इथं ब्र...