May 15, 2025 8:01 PM
मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा बळकटीसाठी अनेक उपाययोजना – प्रधानमंत्री
मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीनं सरकारनं अनेक उपाय योजले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. ते नवी दिल्लीत मत्स्यव्यवसाय क्षेत्र...