May 13, 2025 7:23 PM
देशातलं ऊर्जाक्षेत्र भविष्याच्या दृष्टीनं सज्ज असायला हवं-ऊर्जामंत्री
देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी देशातलं ऊर्जाक्षेत्र आधुनिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि भविष्याच्या दृष्टीनं सज्ज असायला हवं, असं मत केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहर लाल यांनी आज मांडलं. पश...