December 21, 2024 4:36 PM

views 25

सुक्या खोबऱ्याला प्रतिक्विंटल १२ हजार १०० रुपये इतका हमीभाव जाहीर

केंद्र सरकारनं २०२५ सालच्या हंगामासाठी सुक्या खोबऱ्याला प्रतिक्विंटल १२ हजार १०० रुपये इतका हमीभाव निश्चित केला आहे. आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं काल मंजुरी दिली. सुक्या खोबऱ्याच्या किसाकरता दर्जानुसार प्रति क्विंटल ११ हजार पाचशे ब्याऐंशी रुपये इतका, आणि गोटा खोबऱ्यासाठी प्रति क्विंटल १२ हजार १०० रुपये इतका हमीभाव जाहीर झाला आहे. २०१४ च्या तुलनेत हमीभावात सुक्या खोबऱ्याच्या किसाकरता १२१ टक्के, तर गोटा खोबऱ्यासाठी १२० टक्के वाढ झाली असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. सर्व अनिवार्य प...