May 3, 2025 7:40 PM
राज्यभर मोफत ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाटप करण्यात येणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून राज्यभर मोफत ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे रोजगार हमी, फलोत्पा...