March 22, 2025 7:34 PM
अवैध ऑनलाईन गेमिंगशी संबंधित ३५७ संकेतस्थळं बंद, २४०० बँक खातीही गोठवली
अवैध ऑनलाईन गेमिंगशी संबंधित ३५७ संकेतस्थळं वस्तू आणि सेवा कर गुप्तचर विभागानं बंद केली असून २४०० बँक खातीही गोठवल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. या गेमचा वापर करणारे अनेक चित्रपट कला...