April 1, 2025 8:02 PM
संरक्षण क्षेत्रातल्या निर्यातीत १२ टक्क्यांनी वाढ
गेल्या आर्थिक वर्षात संरक्षण क्षेत्रातली निर्यात १२ टक्क्यांनी वाढून विक्रमी २३ हजार ६०० कोटी रुपयांच्या पलीकडे केली. त्यात संरक्षण क्षेत्रातल्या सरकारी कंपन्यांचा वाटा सुमारे ४३ टक्के...