July 16, 2025 1:08 PM
लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन
लोकमान्य टिळक यांचे पणतू, 'केसरी'चे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज वैकु...