May 23, 2025 3:21 PM
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल – मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. कोल्हापूर विमानतळावर ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत हो...