March 8, 2025 8:42 PM
महिला समृद्धी योजनेला संमती दिल्याची दिल्ली सरकारची घोषणा
दिल्ली सरकारनं आज महिला समृद्धी योजनेला संमती दिल्याची घोषणा दिल्लीच्या मुख्यमंत्री ऱेखा गुप्ता यांनी केली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा अडीच हजार रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेसा...