June 5, 2025 10:03 AM
चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू, ३३ जखमी
कर्नाटकमध्ये बंगळुरूत चिन्नास्वामी मैदानावर काल झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यमुखी पडलेल्यांची संख्या ११ वर गेली आहे, तर ३३ जण जखमी झाले आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बें...