June 6, 2025 4:52 PM
बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विपणन विभागाचा प्रमुख निखिल सोसाळे याच्यासह आणखी दोघांना अटक
बेंगळुरूमधे चिन्नास्वामी स्टेडीयमजवळ झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी रॉयल चॅलेंजर बेंगळुरूच्या विपणन विभागाचा प्रमुख निखिल सोसाळे याच्यासह आणखी दोघांना अटक केली. त्य...