May 30, 2025 2:59 PM
संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान तीन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर
देशाचे संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान तीन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर असून ते २२ व्या शांग्री-ला संवाद परिषदेत सहभागी होणार आहेत. या महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत जगभरातले स...