February 15, 2025 8:40 PM
काशी तामिळ संगममच्या तिसऱ्या टप्प्याचं वाराणसीत उद्घाटन
काशी तामिळ संगममच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज वाराणसीत नमो घाट इथं करण्यात आलं. वैद्यक शास्त्राच्या सिद्ध चिकित्सेत अगस्त्य ऋषींचं योगदान तसंच तामिळ साहित्य आणि देशाच्या सांस्कृतिक...