June 5, 2025 2:28 PM
प्रधानमंत्री उद्या जगातल्या सर्वात उंचावरच्या रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार असून, जगातला सर्वात उंचावरच्या चिनाब रेल्वे पुलाचं ते उद्घाटन करणार आहेत. स्थापत्यशास्त्रातलं आश्चर्य ठरेल असा चिनाब रे...