February 21, 2025 8:09 PM
बंगाल उपसागराच्या आंतर सरकार संघटनेचं अध्यक्षपद भारतानं स्वीकारलं
भारतानं आज बंगाल उपसागराच्या आंतर सरकारी संघटनेचं अध्यक्षपद बांगलादेशाकडून स्वीकारलं. मालदीवमध्ये माले इथं झालेल्या १३व्या प्रशासकीय मंडळ बैठकीत मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. अभिला...