June 11, 2025 3:17 PM
गेल्या ११ वर्षांमध्ये भांडवली खर्चात लक्षणीय वाढ
भांडवली खर्चात गेल्या अकरा वर्षांमध्ये लक्षणीय वाढ होऊन तो २०२४-२५ मध्ये ११ लाख कोटींवर पोचला असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रालोआ सरकारने अकरा वर्ष ...