June 2, 2025 7:13 PM
नागालँड विधानसभेतल्या ७ आमदारांच्या पक्षांतरप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर पाऊल उचलण्याच्या तयारीत
नागालँड विधानसभेतल्या सात आमदारांनी केलेल्या पक्षांतराला आव्हान देण्यासाठी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व पर्यायांचा विचार करत आहे, असं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्र...