July 4, 2025 7:52 PM
वस्तू आणि सेवा कर उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक संपन्न
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात झाली. या बैठकीत महाराष्ट्राच्या ...