May 5, 2025 8:04 PM
अर्थमंत्री सीतारामन यांनी आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची घेतली भेट
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ५८व्या एडीबी वार्षिक बैठकीत आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट घेतली. इटलीत मिलान इथे झालेल्या या बैठकीत अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, ...