June 8, 2025 6:46 PM
गेल्या ११ वर्षांत महिलांच्या विकासावर रालोआ सरकारचं लक्ष केंद्रीत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
विकसित भारताच्या दिशेने महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असून गेल्या ११ वर्षांत महिलांच्या विकासावरच रालोआ सरकारचं लक्ष केंद्रित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आह...