June 17, 2025 3:54 PM
११ वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारच्या आरोग्य सेवेसाठी भरीव उपाययोजना
गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात केंद्रसरकारने सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी भरीव उपाययोजना केल्या आहेत. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांनी प्रेरित होऊन भारताने गेल्या दशकात उल्लेखनीय...