June 7, 2025 1:40 PM
केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशात उल्लेखनीय परिवर्तन
सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण ही तत्व अंगीकारून, केंद्र सरकारने गेल्या दशकभरात विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रयत्नांमुळे देशात उल्लेखनीय परिवर्तन घडून आलं आहे. भारताने स्वच्छ ऊर्जे...