June 20, 2025 2:08 PM
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार
छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. कांकेर जिल्ह्यातल्या अमाटोला आणि कालपर भागातल्या जंगलात ही चकमक झाली. जिल्हा राखीव दल, सीमा सुरक्षा दल आणि न...