April 1, 2025 3:29 PM
लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब
विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. खासदार रामजी लाल सुमन यांच्यावरल्या हल्ल्याचा मुद्...